दिव्यंगाच्या उपासमारीवर प्रशासनाने व प्रहारने केली मात*
प्रहार अपंग क्रांति आंदोलन उस्मानाबाद च्यां वतीने मागील तीन
दिवसापासून प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे व शहराध्यक्ष जमीर शेख यांच्या अथक परिश्रमाने व दिव्यांग व्यक्तिची प्रतिकार
शक्ति कमी असुन देखील हे दोन प्रहारचे सैनिक जिल्ह्यातील दिव्यंगासाठी मागील कित्येक दिवस दिव्यांग व्यक्तिनां अन्न व किराना
सादन सामग्रीचे वाटप करत आहेत या कामात शासनाच्या सहकार्याने शहरातील व जिल्ह्यातील दिव्यांग बंधु भगिनीना या साधन सामग्रीचे
वाटप करण्यात येत आहे यात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मैडम यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव
सोमनाथ रेड्डी सहाय्यक अधिकारी राजाराम केरूळकर पुरवठा नायब तहसीलदार विकास देशपांडे मंडळ अधिकारी उस्मानाबाद शहर
अर्चना कदम तलाठी उस्मानाबाद यांच्या सहकार्याने हे साधन सामग्री पुरवन्यात आली...

No comments:
Post a Comment